Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीत कोरोना व्हायरस मागील मुख्य कारण प्रदुषण आहे- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली: दिल्लीत कोरोना व्हायरस मागील मुख्य कारण प्रदुषण असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलेले आहे.





