Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
तीन शेती कायद्यांच्या अंमलबजावणी वर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
नवी दिल्ली |
तीन शेती कायद्यांच्या अंमलबजावणीवर सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आणलेली असून चर्चेसाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे.
वाचा- मध्य प्रदेशमध्ये मुरेना येथे विषारी दारू पिऊन 10 जणांचा मृत्यू





