Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
ज्यावेळी फार्म बिल पास झाले त्यावेळी सरकारने घाई करु नये अशी विनंती केलेली होती- शरद पवार
![Farmers insist on repeal of Agriculture Act- Sharad Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/xsharad-pawar.jpg)
मुंबई: ज्यावेळी फार्म बिल पास झालेले त्यावेळी सरकारने घाई करु नये अशी विनंती केलेली होती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलेले आहे.
आवश्य वाचा: लालबागमध्ये सिलेंडरच्या भीषण स्फोटात 20 जण जखमी