breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
गडचिरोली जिल्ह्यात एक महिला नक्षली ठार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/05/death_5539402_835x547-m.jpeg)
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील पेंढरी पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या जारावंडी पोलीस मदत केंद्रांतर्गत सिनभट्टीच्या जंगलात आज नक्षलवादी आणि नक्षल विरोधी अभियान राबविणाऱ्या पोलीस दलात चकमक उडाली. यामध्ये एक महिला नक्षली ठार झाल्याची माहिती आहे