Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: सोलापुरात आणखी तीन जणांना कोरोनाची बाधा; रुग्णांची संख्या ११४

सोलापुरात आज शनिवारी करोनाबाधा झालेले तीन नवे रुग्ण सापडले. यात सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर तिसरा रुग्ण सोलापूर आकाशवाणी केंद्राजवळ राहणारा आहे.





