Breaking-newsताज्या घडामोडी
#CoronaVirus: नाशिकमध्ये आढळले कोरोनाचे ३७ नवीन रुग्ण

नाशिक जिल्ह्यात आज करोनाचे नवीन ३७ रूग्ण आढळले. यात नाशिकचे १२ आणि मालेगावच्या २५ जणांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण ३३३ रुग्ण असून मालेगावात २९८ रुग्ण आहेत.





