Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
कॉंग्रेसचे माजी नगरसेवक इशरत जहांना अंतरिम जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली: North-east Delhi violence case प्रकरणी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक इशरत जहां यांना अंतरिम जामीन देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे.





