Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्र सरकारने जनतेच्या हितासाठी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी- बसपा प्रमुख मायावती

उत्तर प्रदेश: केंद्र सरकारने जनतेच्या हितासाठी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी मागणी बसपा प्रमुख मायावती यांनी केलेली आहे.





