Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक गॅसच्या मार्केटिंग मध्ये काही सुधारणा केल्या- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

नवी दिल्ली: आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नैसर्गिक गॅसच्या मार्केटिंग मध्ये काही सुधारणा केल्या असून यामुळे देशातील गॅस इकोनॉमीला प्रोत्साहित करेल असे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलेले आहे.





