Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अटल टनल मध्ये फोटोग्राफी व व्हिडिओग्राफीवर पूर्णत: बंदी, कुल्लू DMने वाहतुकीचे नवे नियम केले जारी

हिमाचल प्रदेश: हिमाचल प्रदेशमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या अटल टनल मध्ये सुरक्षेच्या दृष्टीने फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी पूर्णपणे मज्जाव घालण्यात येणार असल्याचे वाहतुकीचे नवे नियम कुल्लू DMने जारी केलेले आहेत.





