Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उत्तर प्रदेश मध्ये ‘लव्ह जिहाद’ विरूद्ध कठोर कायदा आणला जाईल: गृह विभाग उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेश मध्ये ‘लव्ह जिहाद’विरूद्ध कठोर कायदा आणला जाईल. यासंदर्भातील प्रस्ताव गृह विभागाने कायदे विभागाकडे सादर केलेला आहे.




