Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
उत्तर प्रदेशमधील प्रतापगड येथील रस्ता अपघातात प्राण गमावलेल्या मृताच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत योगी सरकारकडून जाहीर

उत्तर प्रदेश: प्रतापगड येथील रस्ता अपघातात प्राण गमावलेल्या मृताच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत योगी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे.




