Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अभिनेता अर्जुन रामपालला 21 डिसेंबरपर्यंत NCB समोर हजर राहण्याचे आदेश
नवी दिल्ली |
अर्जुन रामपाल याला NCB ने ड्रग्ज प्रकरणी पुन्हा समन्स बजावला असून 21 डिसेंबरपर्यंत NCB समोर हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.
वाचा- अर्णब गोस्वामी, कंगना रनौत यांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही- देवेंद्र फडणवीस





