breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के
![Mild tremors felt in western Maharashtra at 9.16 am!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/bhukamp.jpg)
मुंबई: डिग्लीपूर, अंदमान आणि निकोबार बेटांवर भूकंपाचे धक्के बसले. हा भूकंप रविवारी संध्याकाळी 7 वाजून 05 मिनिटांनी झाला. तसेच 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेच्या हा भूकंप होता, अशी माहिती भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राने दिलेली आहे.