Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: तामिळनाडूत आज दिवसभरात बरे झाले 1398 कोरोनाचे रुग्ण

तामिळनाडू: तामिळनाडूत आज दिवसभरात 1398 कोरोनाचे रुग्ण बरे झाले असून 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 7,90,240 वर पोहोचली असून मृतांचा एकूण आकडा 11,793 वर पोहोचलेली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button