Breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
पंतप्रधान मोदींच्या सरकारने देशाच्या सुरक्षिततेवर कायम भर दिला आहे- गृहमंत्री अमित शाह
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षिततेवर कायम भर दिलेला आहे. मग ते सर्जिकल स्ट्राईक असो वा एअर स्ट्राईक, अशी अनेक पावले उचलून भारताच्या सीमेला कुणी हल्क्याने घेऊ शकत नाही हे त्यांनी दाखवून दिलेले असे गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलेले आहे.





