TOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीय
भारताकडून मादागास्करला १५ हजार बाईक सायकल भेट
भारताकडून मादागास्करला १५ हजार बाईक सायकल भेट
नवी दिल्ली । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताकडून मादागास्करला १५ हजार बाईक सायकल भेट देण्यात आल्या. यावेळी मादागास्करचे पंतप्रधान ख्रिस्टीयन नाट्से आणि भारताचे राजदूत अँबासडोरेभॉय यांनी एकत्र सायकल चालवून दोन राष्ट्रांमधल्या वाढत्या मैत्री आणि एकतेचा दिला संदेश दिला.





