breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

भारतीय बॅडमिटन महिला संघाचा मेलशियाकडून पराभव

क्वांललंपूर | टीम ऑनलाइन
आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत यजमान मलेशियाकडून भारताच्या महिला संघाचा 2-3 अशा फरकाने पराभव झाला. अश्मिता चलिहा आणि तारा शाहांनी एकेरीत दिमाखदार विजय संपादन केले; परंतु दोन अननुभवी दुहेरीच्या जोडयांना आपली छाप पाडता आली नाही. दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी मालविका बनसोडने माघार घेतल्यामुळे तिच्या जागी आकर्षी कश्यपला संधी मिळाली, परंतु किसोना सेव्हादुरायकडून 16-21, 21-18, 16-21 असा तिने पराभव पत्करला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button