ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या ‘या’ सेवांसाठी शुल्कवाढ

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या सेवा शुल्कात वाढ केली आहे. त्यानुसार, सुरुवातीच्या ग्राहकांसाठी नोंदणी शुल्क आता 200 रुपयांवरून 400 रुपये आकारण्यात येणार आहे.

NPS हे मार्केट लिंक्ड, डिफाइन काँट्रीब्‍यूशन परिभाषित-योगदान उत्पादन आहे ज्यासाठी तुम्हाला तुमच्या आवडीच्या फंडात नियमितपणे गुंतवणूक करणे आवश्यक असते. त्यात आता 15 फेब्रुवारी 2022 पासून ENPS द्वारे त्यानंतरच्या सर्व योगदानांवरील शुल्क 0.20 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आले आहे, किमान शुल्क 15 रुपये आणि कमाल 10,000 रुपये आहे. ईएनपीएसमध्ये नोंदणी केलेल्या ग्राहकांसाठी हे सेवा शुल्क लागू होणार नाही.

त्याचबरोबर प्रारंभिक आणि त्यानंतरचे व्यवहार शुल्क योगदानाच्या 0.50 टक्केपर्यंत आहे. किमान 30 रुपये आणि कमाल 25,000 रुपये निश्चित करण्यात आले आहेत.

एका आर्थिक वर्षात 6 महिन्यांपेक्षा जास्त आणि किमान योगदान रुपये 1,000 ते रुपये 2,999: प्रतिवर्ष 50 रुपये
रु.3000 ते रु.2999 च्या किमान योगदानासाठी: रु. 50 प्रतिवर्ष
रु.3000 ते रु.6000 च्या किमान योगदानासाठी: रु.75 प्रतिवर्ष
रु.6000 वरील किमान योगदानासाठी: रु. 100 प्रतिवर्ष
ENPS द्वारे त्यानंतरचे योगदान: योगदानाच्या 0.20% (किमान रु. 15, कमाल रु 10,000) (एकरक्कमी जमा)
*निर्गमन आणि पैसे काढण्याच्या सेवेसाठी प्रक्रिया शुल्क: कॉर्पसच्या 0.125 टक्के किमान रु. 125 आणि कमाल रु. 500 सह आगाऊ आकारले जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button