breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

एम्पायर स्क्वेअर सोसायटीत जेष्ठांना कोविडचा बूस्टर डोस तर, मुलांना प्रतिबंधक डोस..

  • स्थानिक नगरसेविका अनुराधा गोरखे यांचा उपक्रम…

पिंपरी |

प्रभाग क्रमांक १० मोरवाडीतील एम्पायर स्क्वेअर सोसायटीतील जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस तर, लहान मुलांना कोविड प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. नगरसेविका व शहर सुधारणा सभापती अनुराधा गोरखे व प्रदेश सचिव अमित गोरखे यांनी या कॅम्पचे आयोजन केले होते.

एम्पायर स्क्वेअर जेष्ठ नागरिक संघाचे प्रा. सदानंद बोगम, सुवालाल मुथ्था, नेमिचंद जैन, सुशीलकुमार गोयल, विजय गुप्ता, प्रदीप तळेकर, विलायतीराम आगरवाल, रामकुमार आगरवाल, शंभूशेठ तोडी, जगन्नाथ तरटे, तुकाराम शेळके, मधुकर जोशी, अतुल शहा, शेखरबाबू घेवारे, विनीत कदम, अजय लड्डा, सुशीलकुमार गोएल व इतर सर्व जेष्ठ नागरिकांनी लसीकरण मोहीम यशस्वी पार पडण्यासाठी अहोरात्र काम केले.

हे लसीकरण वायसीएम हॉस्पिटलच्या मदतीने आयोजित करण्यात आले होते. त्यासाठी डॉ. अमिता भट्टड (एम ओ), स्टाफ नर्स जयश्री मिडगुले, करुणा समुद्रे, प्रणाली तेलगोटे, वैष्णवी सरोदे, डीइओ अलका भणगे यांनी तर, भाजपचे प्रदेश सचिव यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button