breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

मोफत आधार कार्ड ऑनलाइन कसे अपडेट करायचे, जाणून घ्या..

Aadhaar Card | आधार कार्ड हे देशातील प्रत्येक नागरिकासाठी एक महत्वाचे कागदपत्र आहे. मात्र काही नागिरकांनी आधारकार्ड अपडेट्स केले नसेल तर १४ जूनपर्यंत विनाशुल्क अपडेट करू शकता.

आधारकार्ड कसे अपडेट करावे?

सर्वात प्रथम UIDAI च्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा.

त्यानंतर My Aadhaar Portal वर क्लीक करा.

हेही वाचा    –    अरविंद केजरीवालांची तुरूंगात हत्या करण्याचा प्रयत्न? संजय राऊतांचा गंभीर आरोप 

त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी टाकून लॉगीन करा.

त्यानंतर OK बटणावर क्लीक करा.

तुम्हाला तुमची माहिती अपडेट करायची असेल तर ड्रॉप डाऊन मेन्यूवर जाऊन डॉक्यूमेट्स ऑप्शनवर क्लीक करा.

तुम्ही तुमचे डॉक्यूमेंट अपलोड केल्यावर तुमच्या आधारकार्डवरील माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया चालू होईल.

प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसआरएन नंबर जनरेट होईल. या नंबरच्या मदतीने तुम्ही अपडेट केलेली माहिती ट्रॅक करू शकता.

UIDAI कडून पूर्ण माहिती तपासून झाल्यावर तुमची माहिती अपडेट केली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button