Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: राज्यांसाठी १५ हजार कोटी

आपत्तीकालीन प्रतिसाद योजनेंतर्गत केंद्राकडून राज्यांना वैद्यकीय सुसज्जतेसाठी १५ हजार कोटींचा निधी दिला जाणार आहे. मंत्रिगटाच्या बठकीत यावर गुरुवारी निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात ४११३ कोटी रुपयांच्या निधीचे वाटप विविध राज्यांना करण्यात आले.





