Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीमुंबई
#CoronaVirus: मुंबईत उभं राहतंय १ हजार बेडचं कोरोना हॉस्पिटल

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीएच्या जागेवर तब्बल 1000 बेडची क्षमता असणाऱ्या कोविड-19 रुग्णायलच्या बांधकामास सुरूवात केली आहे.





