Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडी
#CoronaVaccination: ठरलं! लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार कोरोना लस
नवी दिल्ली |
कोरोना व्हायरस लसीकरण देशभर सुरु झालेले आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला कोरोनाची लस टोचून घेणार असल्याचे समजते आहे.
वाचा- ‘जो भाऊ बायडेन’ अन् ‘कमला अक्का हॅरिस’ या उल्लेखाने पुणेकरांकडून शुभेच्छा
