Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशभरातील डॉक्टरांचा आज संप, ओपीडी सेवाही राहणार बंद

नवी दिल्ली |

काही दिवसांपूर्वी CCIM ने अधिसूचना जारी केलेली होती, ज्यात आयुर्वेदातील पदव्युत्तर पदवीधारकांना सामान्य शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिलेली होती. या निर्णयाच्या विरोधात आयएमएने संप पुकारलेला आहे. या संपात देशभरातील सर्व डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. आज सकाळी 6 ते संध्याकाळी 6 या वेळेत सर्व गैर-आपत्कालीन आणि गैर-कोविड वैद्यकीय सेवा बंद असतील.

आवश्य वाचा- मुंबईसह कोकणात थंडीत पावसाची हजेरी

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button