Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
दिल्लीतील प्रदुषणात हलकी कमतरता जरी आली तरीही हवेची गुणवत्ता अत्यंत वाईट

नवी दिल्ली: दिल्लीतील प्रदुषणात हलकी कमतरता जरी आली तरीही हवेच्या गुणवत्तेचीअत्यंत वाईट स्थिती असल्याचे दिसून आलेले आहे. शाहदरा मधील वेलकम मेट्रो स्टेशन परिसरातील दृश्ये समोर आलेली आहेत.





