breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई
GoodNews: मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजपासून पुन्हा धावणार
मुंबई: मुंबई-पुणे रेल्वेसेवा आजपासून पुन्हा धावायला सुरूवात होणार आहेत. आज संध्याकाळी इंद्रायणी एक्सप्रेस मुंबई कडून पुण्याला रवाना होणार तर उद्या सकाळी डेक्कन क्वीन मुंबईला येणार आहे. 11 ऑक्टोबर पासून आणखी आठ रेल्वेगाड्या मध्य रेल्वे चालवणार आहे.