breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीव्यापार

Good News: Covid-19 किटचा पहिला लॉट आज भारताला मिळू शकतो

करोना व्हायरसच्या चाचणीसाठी भारताला आज चीनकडून रॅपिड टेस्टिंग किट मिळू शकते. जवळपास तीन लाख किटस भारतात पाठवण्यात येणार आहेत. पुढच्या दोन आठवडयात आणखी २० ते ३० लाख किट भारतात येतील. या रॅपिड टेस्टिंग किटसला बराच विलंब झाला आहे. या किटमुळे करोनाची चाचणी जलदगतीने होईल व करोना बाधितांवर वेळेत उपचार होतील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button