Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
#SSRCase: अभिनेत्री दीपिका पदुकोणने NCB कडून दिलेला समन्स स्वीकारला

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण ने NCB कडून दिलेला समन्स स्वीकरलेला आहे. 25 सप्टेंबरला ती चौकशीला सामोरी जाईल अशी माहिती आहे.

मुंबई: अभिनेत्री दीपिका पदुकोण ने NCB कडून दिलेला समन्स स्वीकरलेला आहे. 25 सप्टेंबरला ती चौकशीला सामोरी जाईल अशी माहिती आहे.
Actor Deepika Padukone has acknowledged the summons issued to her: NCB officials
— ANI (@ANI) September 24, 2020
She has been summoned by Narcotics Control Bureau (NCB), Mumbai on September 25, in connection with a drug case related to Sushant Singh Rajput's death.
(file pic) pic.twitter.com/FD9Jzt6Rjq