Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

#SSRCase: अभिनेत्री सारा अली खान मुंबईमध्ये दाखल; 26 सप्टेंबरला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

मुंबई: अभिनेत्री सारा अली खान आई अमृता सिंह सोबत मुंबईमध्ये दाखल झालेली आहे. 26 सप्टेंबर दिवशी तिला एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button