Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई
ड्रग्ज प्रकरण: कोर्टाकडून शौविक चक्रवर्तीला जामिन…
मुंबई |
Special NDPS कोर्टाकडून शौविक चक्रवर्ती ला जामिन मंजूर झालेला आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा ड्रग्सच्या अनुषंगाने होत असलेल्या तपासात NCB कडून रिया चक्रवर्ती हिचा भाऊ शौविक याला अटक करण्यात आलेली होती.





