Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

अभिनेत्री दीपिका पदुकोनची मॅनेजर करीश्मा प्रकाश NCBच्या कार्यालयात हजर

मुंबई: अभिनेत्री दीपिका पादुकोन हिची मॅनेजर करीश्मा प्रकाश ही एनसीबी कार्यालायत आज दाखल झालेली आहे. अंमली पदार्थ प्रकरणी चौकशीसाठी तिला बोलावण्यात आल्याचे समजते आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button