breaking-newsताज्या घडामोडी

गुगल मॅपवरुन तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो? या पद्धतीने डिलीट करा हिस्ट्री

Google Map | गुगल मॅपचा वापर करुन लोक योग्य ठिकाणी सहजरित्या पोहचू शकता. गुगल मॅपचा वापर करताना तुम्हाला तुमच्या फोनचे लोकेशन ऑन करणे अनिवार्य असते. त्यामुळे तुमची सर्व माहिती गुगला माहित असते. मात्र या माहितीचा गैरवापर केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्संना नेहमी आपली माहिती गुगल मॅपवरुन डिलीट करणे आवश्यक आहे.

अशाप्रकारे गुगल मॅपची हिस्ट्री डिलीट करा :

  • सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर गुगल मॅप ॲप ओपन कराव लागेल.
  • त्यानंतर प्रोफाइल फोटोवर क्लिक करा.
  • त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा. आता तुम्हाला Maps History चा पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर हिस्ट्री डिलीट करावे लागेल.

हेही वाचा     –    ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्यास परवानगी, न्यायालयाचा निर्णय 

Google Maps वरुन लोकेशन हिस्ट्री कशी डिलीट करावी?

  • सर्वप्रथम तुम्हाला गुगल मॅप ओपन करावे लागेल. त्यानंतर सेटिंग्जवर क्लिक करा.
  • सेटिंग्जमध्ये तुम्हाला टाइमलाइनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या थ्री डॉट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर सेटिंग्ज आणि प्रायव्हसीवर क्लिक करा.
  • त्यानंतर डिलीट हिस्ट्रीचा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करुन तुम्ही तुमची गुगल मॅपची हिस्ट्री डिलीट करु शकता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button