breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#COVID19 : पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू; आतापर्यंत मृतांची संख्या 31 वर!

पुणे । महाईन्यूज । प्रतिनिधी

राज्यात मुंबई पाठोपाठ पुण्यातही कोरोनाने थैमान घातले आहे. रविवारी कोरोनामुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे पुण्यतील कोरोनामुळे मृतांचा आकडा ३१ वर पोहोचला आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाग सील केला आहे. तरीही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button