breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#COVID19 : दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
नवी दिल्ली । महाईन्यूज । टीम ऑनलाईन
दिल्लीतील मरकजच्या रुग्णांमध्ये कोरोना बाधित रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र, त्याचा प्रसार दिल्लीतील अन्य भागांमध्ये झालेला नाही. त्यामुळे दिल्लीतील नागरिकांनी काळजी घ्यावी, तसेच दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर बोलताना दिली.