breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

#RainAlert: राज्यात मुसळधार पाऊस, सांगली-इस्लामपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद

सांगली: सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. त्यामुळे सांगली-इस्लामपूर रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button