breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र
#Covid-19: महाराष्ट्र पोलिस दलात 24 तासांत 95 नवे रुग्ण
पुणे: महाराष्ट्र पोलिस दलात मागील 24 तासांत 95 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून कोरोना बाधितांची एकूण संख्या 26,395 वर पोहोचलेली आहे. तर पोलिस दलातील मृतांचा एकूण आकडा 283 वर पोहोचला आहे अशी माहिती पोलिस विभागाने दिलेली आहे.