breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#Covid-19: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोना संक्रमित 17,794 नव्या रुग्णांची नोंद

पुणे: राज्यात गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संक्रमित 17,794 नव्या रुग्णांची नोद झाली. तर 416 जणांचा मृत्यू झालेला आहे. एका दिवसात 19,592 जण बरे झालेले आहे. या सर्व आकडेवारीसर राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 13,00,757 इतकी झालेली आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,72,775 रुग्णंसह डिस्चार्ज मिळालेल्या 9,92,806 आणि मृत्यू झालेल्या 34,761 जणांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button