breaking-newsताज्या घडामोडीपुणेराष्ट्रिय
#Covid-19: भारतामध्ये मागील 24 तासांत 96,424 नवे कोरोनाबाधित रूग्ण तर 1174 जणांचा मृत्यू
पुणे: भारतात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे. भारतामध्ये मागील 24 तासांत 96,424 नवे कोरोनाबाधित रूग्ण, 1174 जणांचा मृत्यू झालेला आहे. तर एकूण रूग्णसंख्येचा टप्पा 52 लाखाच्या पार गेलेला आहे.