breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतात 47,905 नव्या रुग्णांसह कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 86,83,917 पार

नवी दिल्ली: देशात 47,905 नव्या रुग्णांसह कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 86,83,917 पार पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशभराती 550 जणांचा मृत्यू झालेला आहे. संपूर्ण महिण्यात कोरोामुळे दगावलेल्यांची संख्या 1,28,121 इतकी झाली आहे.

देशभरात उपचार सुरु असलेल्या कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 4,89,294 इतकी आहे. गेल्या 24 तासात 5,363 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. देशातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांपैकी 80,66,502 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज मिळालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button