breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#Covid-19: भारतात 24 तासांत 41,322 नवे रुग्ण, तर 485 मृत्यू

नवी दिल्ली: भारतात मागील 24 तासांत 41,322 कोरोनाचे रुग्ण आढळले असून 485 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 93 लाख 51 हजार 110 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 1,36,200 वर पोहोचलेली आहे. काल दिवसभरात 41,452 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 87,59,969 रुग्णांनी कोरोनावर मात केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button