breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#Covid-19: कोरोना संक्रमितांनी गाठला 60 लाखांचा टप्पा; 82,170 नवे रुग्ण

मुंबई: देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 60 लाखांच्या वर पोहोचलेली आहे. देशात गेल्या 24 तासात 82,170 इतके नवे कोरोनाग्रस्त सापडलेले आहेत. तर 1,039 जणांचा मृत्यू झालेला आहे. देशातील एकूण कोरोना संक्रमितांची संख्या 60,74,703 इतकी झालेली आहे. यात प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 9,62,640 , डिस्चार्ज मिळालेल्या 5,01,6521 आणि आतापर्यंत मृत्यू झालेल्या 95,542 रुग्णांचाही समावेश आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button