breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: 45 दिवसांच्या बालकाचा मृत्यू
जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या कोरना विषाणूचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयात अवघ्या 45 दिवसांच्या अर्भकास करोनाची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला आहे.