breaking-newsताज्या घडामोडीविदर्भ
#CoronaVirus: वर्ध्यातील कोरोनाबाधिताच्या संपर्कात आली ती महिला
जिल्ह्याच्या बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडगाव येथील एका महिला रुग्णाचा करोना तपासणी अहवाल आज सकारात्मक आला. ही महिला रुग्ण मुंबईहून आलेली असून ती वर्धा येथील करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आली होती. गावात आल्यापासून ही महिला जि.प.शाळेतील विलगीकरण कक्षातच होती.