breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: लॉकडाउनमध्ये चोरवाटेने नदीतून जाणारे दोघे बुडाले; मृतांत एका प्राध्यापकाचा समावेश
गडचिरोली-चंद्रपूर या दोन जिल्ह्यांच्या सीमा जोडणाऱ्या वैनगंगा नदीच्या पात्रात बुडून दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये निलज येथील ज्ञानोपासक कनिष्ठ महाविद्यालयातील एका प्राध्यपकाचा समावेश आहे.