breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
मास्क- सॅनिटाईझरच्या वाढत्याकिंमतींना राज्य सरकारचा लगाम : आरोग्यमंत्री
मुंबई । राज्यात अनेक ठिकाणी मास्क व सॅनिटायझरच्या वाढत्या वापरामुळे त्यांच्या किंमतीने उच्चांक गाठलाय. मास्क व सॅनिटायझरसाठी कुठेही अवाजवी किंमत आकारली जाऊ नये म्हणून त्यावर कॅपिंग बसवण्याचा निर्णय आरोग्य खात्याकडून घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.