breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#CoronaVirus: रायगड – श्रीवर्धन तालुक्यात करोनाचा पहिला रुग्ण, पनवेल मनपा हद्दीतही चार नवे रुग्ण
रायगडच्या श्रीवर्धन तालुक्यामध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला आहेे. श्रीवर्धन तालुक्यात हा रुग्ण आढळला असून वरळी येथून तो गावी आला होता 12 एप्रिल रोजी त्याला कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांची टेस्ट आज पॉझिटिव्ह आली आहे. आता त्यांच्या नातेवाईकांची तपासणी केली जाणार आहे. याचबरोबर पनवेल मनपा हद्दीतही चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत