breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

#CoronaVirus: रायगड जिल्ह्यात कोरोनाचे तीन नवे रुग्ण

रायगड जिल्ह्यातील उरण, कर्जत, पनवेल महापालिका क्षेत्रात सोमवारी प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यात करोनाबाधितांची एकूण संख्या ५२वर पोहोचली. नेरळ गावात करोनाचा रुग्ण सापडला असून तो सध्या ठाणे येथील रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून नेरळ गाव सील केले आहे. त्यामुळे पुढील चार दिवस नेरळ गावातील बाजारपेठ, भाजीपाला, दूध आदी सर्व व्यवहार बंद राहणार आहेत, असे नेरळ ग्रामपंचायतने जाहीर केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button