breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: येत्या दोन आठवड्यात दिवसांत परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल: खासदार सुप्रिया सुळे

सध्या राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. लॉकडाउनचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. लॉकडाउनमुळे राज्यातील काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button