breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: युरोपमध्ये कोरोनाबळी १.१० लाखांवर

युरोपमधील करोना विषाणूबळींची संख्या १ लाख १० हजारांवर पोहोचली आहे. युरोप हा या महासाथीचा सर्वाधिक फटका बसलेला खंड ठरला असून, तेथे करोनाबाधितांची एकूण १२ लाख ४६ हजार ८४० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत व त्यापैकी १,१०,१९२ लोक मृत्युमुखी पडले आहेत. जगभरात करोना विषाणूने १ लाख ७७ हजार ३६८ बळी घेतले आहेत. युरोपचा विचार करता, इटलीमध्ये २४,६४८, स्पेनमध्ये २१,७१७, फ्रान्समध्ये २०,७९६ आणि ब्रिटनमध्ये १७,३३७ लोक करोनाचे बळी ठरले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button